by Prafulla Wankhede | Jan 22, 2022 | आर्थिक साक्षरता
“इमोशनल आणि इंटेलिजेंट कोशंट” यावरच बहुदा सर्व बुद्धीवंतांची चाचणी होते. परंतु खऱ्या वास्तविक आयुष्यात “फायनांशियल कोशंट” शिवाय सर्व व्यर्थ आहे! आर्थिक अन व्यावसायिक आयुष्य वाटते तितके सोपे नाही. काटेरी वाट आहे, जपून पावले टाका. माझ्या उमेदवारीच्या काळात मी ज्या...
by Prafulla Wankhede | Jan 22, 2022 | आर्थिक साक्षरता
थोडं थांबा! विचार करा, आठवड्यातून तासभर वेळ काढा, हिशोब लिहा, बजेट तयार करा. पैशांचे योग्य नियोजन करा. बचतीचे, गुंतवणुकीचे विविध पर्याय पहा. प्रत्येकाची परिस्थिती, प्रायोरिटीज वेगळ्या असतात, लगेच निष्कर्षाप्रत जाण्याची घाई टाळा. संकटं कधीही गरीब किंवा श्रीमंत असा...
by Prafulla Wankhede | Jan 22, 2022 | आर्थिक साक्षरता
पैशांचा प्रवाह सूरू असताना त्या काळात बचत करणे हे महाकर्मकठीण काम. ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच, याचे अनंत फायदे अन उपयोग! आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो, हेच आनंदाच्या झाडाचे सिक्रेटही! पैसे कमावणं जेवढं गरजेचं आहे, त्यापेक्षा जास्त त्या...
by Prafulla Wankhede | Jan 22, 2022 | आर्थिक साक्षरता
पैसा पैसा करता करता आपणही एका कोशात अडकून जातो, काही गोष्टी चांगल्या भावनेने सूरू झालेल्या असतात त्या सूरू रहाव्या म्हणूनही हा ट्विटप्रपंच! प्रायॉरिटीज बदलल्या तरी आपल्यातली माणूसकी जगायला हवी. आपण लोकांशी कसे वागतो यावरच आपले भविष्य अवलंबून असते. प्रत्येक वेळी...
by Prafulla Wankhede | Jan 22, 2022 | आर्थिक साक्षरता
संकटं कधीही गरीब किंवा श्रींमत असा भेदभाव करत नाहीत….पण आपल्याकडे जर अशा आपात्कालीन परिस्थितीत “पैसा” असेल तर मात्र त्या संकटावर मात करण्याचे बळ हमखास मिळते आणि त्यासाठीच आपल्याला #EmergencyFund ही संकल्पना समजून घ्यायला हवी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा बराच काळ हा...
Recent Comments