संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग

संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग

संकटं कधीही गरीब किंवा श्रींमत असा भेदभाव करत नाहीत….पण आपल्याकडे जर अशा आपात्कालीन परिस्थितीत “पैसा” असेल तर मात्र त्या संकटावर मात करण्याचे बळ हमखास मिळते आणि त्यासाठीच आपल्याला #EmergencyFund ही संकल्पना समजून घ्यायला हवी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा बराच काळ हा...
जाणितो महत्त्व वेळेचे…

जाणितो महत्त्व वेळेचे…

वेळ आणि पैसा दोन्ही विचारपुर्वक गुंतवला तरच फायदा…..धसमुसळेपणाने वापरला की संपला! वेळेचे नियोजन जमले तरच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम, साक्षर व स्वतंत्र होऊ शकतो. वेळेचे नियोजन आणि आर्थिकसाक्षरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. वेळेची गणितं पुन्हा घासूनपुसून नीट केली की...
करोडपतीही कंगाल होतो…!

करोडपतीही कंगाल होतो…!

आपल्याला बऱ्याचदा वाटते की अचानक भरपूर पैसे मिळावे आणि मग आपण आयुष्यभर सुखी, समाधानी होऊ तर ते पुर्णपणे चूक आहे. संपुर्ण आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर ज्ञान, अनुभव आणि सतत कष्ट करण्याची क्षमता याला पर्याय नाही. वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे पैसे येत असतात. काही...
समाज माध्यमांचा संयत वापर

समाज माध्यमांचा संयत वापर

काही गोष्टी अत्यंत साध्या-सोप्या असतात पण आपण करू करू म्हणत तशाच राहून जातात… हा लेख वाचा, विचार करा, पटला तर उपयोगात आणा. या छोट्याशा कृतीमुळे कुटूंबात, मित्र म्हणून संवाद तर वाढेलच पण विश्वासाचं एक नवं नात तयार होईल. हल्ली समाज माध्यमांचा वापर बराच वाढला आहे....
व्यग्र राहायचं की निवृत्त व्हायचं?

व्यग्र राहायचं की निवृत्त व्हायचं?

पैशाला स्वतःची एक भाषा असते, लय असते. ती शिकायची.त्यातले बारकावे स्विकारत पुढे जायचे. हे करताना कुटूंब तसेच सहृदयी मित्रपरिवारात यावर साधकबाधक चर्चा व्हावी. कुटूंबाची योग्य साथ असेल तर आर्थिक प्रगती व आनंद कितीतरी पटीत वाढतो. आपल्याकडे उद्योगधंदा, दुकान चालवणारी वा...