प्रक्रिया एका दिवसात पार पडत नसते.

प्रक्रिया एका दिवसात पार पडत नसते.

मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव, पोहे, उप्पीट, वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही. बर मला हे पचायलाही सोपे जाते. पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह मी धरू शकत नाही. आणि...
दिसतं तस नसतं …. #आर्थिकसाक्षरता #BusinessDots

दिसतं तस नसतं …. #आर्थिकसाक्षरता #BusinessDots

पहिल्याच कंपनीत मी ट्रेनी म्हणून काम करत असताना शामसाहेब (नाव बदललेय) त्या कंपनीचे मुंबई युनिटचे सर्व्हिस हेड होते. माझ्यापेक्षा १०/१२ वर्ष मोठे. नागपूरच्या VNIT मधून इंजिनियरींग केलेले.अत्यंत हुशार,तल्लख, आम्हाला लहान भावासारखे वागवायचे. फॅक्टरीत आले की संध्याकाळी...
Don’t Put all your eggs in one basket

Don’t Put all your eggs in one basket

माझ्या लहानपणी सहसा रेडीमेड कपडे खरेदी नसायचीच,शाळेव्यतिरिक्त वर्षातून एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवे शिवलेले वाढत्या अंगाचे 🤦‍♂️😉(ढगळे)कपडे मिळायचे. त्यातही आईबाबा सोबत,त्यामुळे आपली आवड अशी काही फार नसायची..मळखाऊ, जाड, टिकायला मजबूत, स्वस्त...
आपले ध्येय आणि कृती यामधे सुसंगती हवी! या प्रवासात कितीही अडथळे संकटं आणि आमिषं आली तरी आपले कर्म हे ध्येयाच्या दिशेनेच ठेवावे !

आपले ध्येय आणि कृती यामधे सुसंगती हवी! या प्रवासात कितीही अडथळे संकटं आणि आमिषं आली तरी आपले कर्म हे ध्येयाच्या दिशेनेच ठेवावे !

वर्ष २००३ क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती,त्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार होते. सर्वांसारखाच मी ही फुरफुरत होतो. मुंबईत मित्रांसोबत राहत होतो,काम आणि वाचन यामुळे टिव्ही पाहण्यासाठी वेळ तसेच तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने मोठा पेच पडला होता. हल्लीसारखे...
पैसा हे सर्वस्व नाहीच पण पैशाशिवाय आयुष्याला अर्थही नाही….  पैशाची खरी किंमत तो नाही म्हणून चटके सोसल्याशिवाय कळत नाही!

पैसा हे सर्वस्व नाहीच पण पैशाशिवाय आयुष्याला अर्थही नाही…. पैशाची खरी किंमत तो नाही म्हणून चटके सोसल्याशिवाय कळत नाही!

आपल्या प्रत्येकाचा आयुष्याचा बराच काळ हा पैसा कमवायला नक्की सुरूवात कशी करायची आणि कमवायला लागलो की अजून जास्त कसा कमवता येईल हे शिकण्यातच जातो, पैशांचे शास्त्रीय व्यवस्थापन शिकण्याअगोदरच तो पैसा खर्च होण्याचे हजारो मार्ग जणू आपली आ वासुन वाटच पाहत असतात. त्यात मग घर,...
Needs Vs Wants ची लढाई

Needs Vs Wants ची लढाई

माझा एक वर्गमित्र जगप्रसिद्ध जनरेटर बनविणाऱ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहे,आम्ही दोघे काॅलेजपासूनचे चांगले मित्र. मुंबईत काही वर्ष रुममेट म्हणून एकत्र राहिलो,तो सुरूवातीपासून एकाच कंपनीत, प्रचंड मेहनती,अत्यंत हुशार अन प्रामाणिक त्यामुळे कंपनीने त्याला भरभरून दिलेय,...